Meaning : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
Example :
त्याने औषधाची बाटली फोडली
Synonyms : बाटली
Meaning : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.
Example :
औषधाची एक बाटली फुटली.
Synonyms : बाटली