Meaning : एखाद्यास शिवण्यास सांगणे वा त्याच्याकडून शिवून घेणे.
Example :
काल शिंप्याकडून कपडे शिवून घेतले.
Synonyms : शिवून आणणे
Translation in other languages :
किसी को सीने में प्रवृत्त करना।
हम दर्ज़ी से कपड़े सिलवाते हैं।