Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word शिर from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

शिर   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

Meaning : डोक्याचा समोरचा भाग.

Example : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती

Synonyms : कपाळ, निढळ, भाळ, मस्तक, माथा, ललाट


Translation in other languages :

The part of the face above the eyes.

brow, forehead
2. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

Meaning : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.

Example : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले

Synonyms : डोके, मस्तक, मुंडके, शीर्ष, सिसाळ

3. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

Meaning : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.

Example : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते.
तुझे टाळके फिरले आहे का?

Synonyms : टकुरे, टाळके, डोई, डोके, मस्तक, मूर्धा


Translation in other languages :

The bony skeleton of the head of vertebrates.

skull
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।