Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ताठपणा नसलेला.
Example : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.
Synonyms : लुला, लुळा
Translation in other languages :हिन्दी
जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।
Meaning : कुणाचाही वचक नसलेला.
Example : प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते
Synonyms : अव्यवस्थित, ढिला, भोंगळ
Install App