Meaning : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
Example :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
Synonyms : शिंपडणे
Translation in other languages :
Meaning : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.
Example :
कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.
Translation in other languages :
खेतों, पौधों आदि में पानी देना।
किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।Meaning : सिंचन करून ओले करणे.
Example :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
Synonyms : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे
Translation in other languages :