Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्रव पदार्थाचे थेंब टाकून ओले करणे.
Example : घर शुद्ध करण्यासाठी त्याने गोमूत्राचे शिंचन केले
Synonyms : प्रोक्षण, सिंचन
Translation in other languages :हिन्दी English
तरल पदार्थ को छिड़कने की क्रिया।
The act of sprinkling or splashing water.
Meaning : वरून पडणार्या पाण्याचे खूप छोटे छोटे ठिबके.
Example : शिडकावा होत आहे.
Synonyms : तुषार, शिंतोडा, शिडकावा
ऊपर से गिरनेवाले जल के बहुत छोटे छींटे।
A light shower that falls in some locations and not others nearby.
Install App