Meaning : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
Example :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
Synonyms : तुतारजी, शिंगाडी, शिंगाड्या
Translation in other languages :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।Meaning : शिंगाडीचे फळ.
Example :
उपवासाला शिंगाड्याचे पीठ चालते.
Synonyms : शिंगडा
Translation in other languages :
Edible bulbous tuber of a Chinese marsh plant.
water chestnutMeaning : एक पाणवनस्पती जिच्या फळावर काटे असतात.
Example :
ह्या तलावात सगळीकडे शिंगडी पसरली आहे.
Translation in other languages :
A plant of the genus Trapa bearing spiny four-pronged edible nutlike fruits.
caltrop, water chestnut, water chestnut plant