Meaning : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
Example :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
Translation in other languages :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।Meaning : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
Example :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
Synonyms : विज्ञान