Meaning : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
Example :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
Synonyms : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, सत्ता, सरकार
Translation in other languages :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।Meaning : देशाच्या राज्यकारभाराची पद्धती.
Example :
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
Synonyms : राज्यपद्धती, राज्यप्रणाली, राज्यव्यवस्था, शासनपद्धती, शासनप्रणाली
Translation in other languages :
देश के शासन की कोई प्रणाली।
भारत में शासन-तंत्र लोकप्रधान है।