Meaning : कधीही नाश न पावणारा.
Example :
आत्मा शाश्वत आहे
Synonyms : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य
Translation in other languages :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalMeaning : कायम टिकणारा.
Example :
मरण हे शाश्वत सत्य आहे
Translation in other languages :
Meaning : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
Example :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
Synonyms : कायमस्वरुपी, चिरंतन, चिरस्थायी, स्थायी
Translation in other languages :