Meaning : शाळेत ज्या काळात अध्ययन व अध्यापन होते तो काळ.
Example :
शाळा आटपून मी थेट पोहायला जाईन.
माझी शाळा चार वाजेपर्यंतच आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी इत्यादी.
Example :
पंधरा ऑगस्टला संपूर्ण शाळा हजर होती.
Synonyms : विद्यालय
Translation in other languages :
An educational institution's faculty and students.
The school keeps parents informed.Meaning : एक शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण देणारी संस्था.
Example :
ह्या शाळेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली.
Synonyms : विद्यालय
Translation in other languages :
एक शैक्षिक संस्था या शिक्षा देने वाली संस्था।
इस शिक्षणालय की स्थापना चार साल पहले हुई थी।