Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शाक्तपंथादी वाममार्गाचे अवलंबन करणारा.
Example : तो मोठा मंत्रशास्त्रज्ञ असून शक्त्युपासक वामाचारी आहे
Synonyms : वामपंथी, वाममार्गी, वामाचारी
Translation in other languages :हिन्दी English
वाममार्ग सिद्धांत को माननेवाला व्यक्ति।
A person who belongs to the political left.
Meaning : शक्तीची उपासना करणारी व्यक्ती.
Example : शाकतांनी भारत व आशिया महाद्वीप एवढा भूप्रदेश तीन भागांत वाटला आहे.
Translation in other languages :हिन्दी
सर्व शक्तिमान मानी जानेवाली शक्ति नामक देवी का उपासक।
Meaning : शक्तीचा वा त्याच्याशी संबंधित.
Example : श्रीयंत्र हे शाक्त साधकांचे उपास्य प्रतीक होय.
शक्ति नामक देवी का या उनसे संबंधित।
Install App