Meaning : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.
Example :
हा आजार शाकाहार्यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.
Translation in other languages :
Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.
vegetarianMeaning : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.
Example :
गाय हा शाकाहारी प्राणी आहे
Translation in other languages :
Feeding only on plants.
herbivorousMeaning : ज्यात मांस नाही असा.
Example :
हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.
Synonyms : निरामिष, मांसविरहित
Translation in other languages :
Meaning : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.
Example :
ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.