Meaning : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.
Example :
आसमंतात नीरवता दाटली होती.
Synonyms : निःशब्दता, नीरवता, शांतता, सन्नाटा, सामसूम
Translation in other languages :
ध्वनिहीन या शांत होने की अवस्था या भाव।
अंधेरी रात में निस्तब्धता छाई हुई थी।Meaning : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.
Example :
शांतीचा विवाह अथर्व ऋषींशी झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being