Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
Example : मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
Synonyms : काटा, रोमांच
Translation in other languages :हिन्दी
+अत्यधिक आनंद,भय आदि विकारों के प्राबल्य से या अत्यधिक ठंड के एहसास से शरीर पर खड़ा होने वाला बाल।
Install App