Meaning : एखाद्याचा विरोध करण्यासाठी योजलेला डाव.
Example :
निवडणुकीत फुटीर उमेदवाराला उभे करून विरोधी पक्षाने त्या पक्षाला शह दिला
Meaning : बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्याची उडी पडेल अशा ठिकाणी आपले मोहरे आणून बसवण्याची क्रिया.
Example :
मी तुमच्या राजाला मात दिलेली आहे.
Translation in other languages :
(chess) a direct attack on an opponent's king.
check