Meaning : केलेल्या चुकीची जाणीव होऊन वाईट वाटणे.
Example :
आपलीचूक लक्षात येऊन तो ओशाळला
Synonyms : ओशाळणे
Translation in other languages :
अपनी गलती पर लज्जा महसूस करना।
श्याम अपनी चोरी पकड़ी जाने पर लज्जित हुआ।Meaning : लाज वाटण्याची क्रिया.
Example :
रेखा सर्वांसमोर गायला खूप लाजते
Synonyms : भिडस्तपणाने दबकणे, लाजणे, संकोच वाटणे
Translation in other languages :