Meaning : धनुष्याच्या साहाय्याने सोडले जाणारे, एका टोकाशी पाते असलेले लांब शस्त्र.
Example :
दशरथाचा बाण लागून श्रावण बाळ घायाळ झाला.
Synonyms : तीर, बाण, विशिख, सायक
Translation in other languages :
धातु आदि का बना वह पतला लम्बा हथियार जो धनुष द्वारा चलाया जाता है।
बाण लगते ही पक्षी तड़फड़ाने लगा।A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.
arrow