Meaning : शब्दांची आकारविल्हेनुसार संग्रह करून त्याचे अर्थ सांगणारी व्यक्ती.
Example :
हरदेव बाहरी हे एक चांगले कोशकार आहेत.
Synonyms : कोशकार, कोशरचनाकार, कोषकार, कोषरचनाकार, शब्दकोषकार
Translation in other languages :
A compiler or writer of a dictionary. A student of the lexical component of language.
lexicographer, lexicologist