Meaning : संख्येने शंभर असलेल्या गोष्टींचा समूह.
Example :
ह्या गोष्टीबरोबरच कथांचे पहिले शतक संपले
Translation in other languages :
Meaning : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या तिसर्या अंकाचे स्थान.
Example :
चारशे तीन ह्या संख्येत चार हे शतक स्थानी आहे.
Synonyms : शतक स्थान
Translation in other languages :