Meaning : तंत्रमंत्राची देवता, हिची उपासना करणार्यांना शाक्त असे म्हणतात.
Example :
शक्तीच्या उपासनेत वामाचाराला प्राधान्य होते.
Translation in other languages :
Meaning : शरीरातील बळ.
Example :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
Synonyms : जीव, जोम, जोर, त्राण
Translation in other languages :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.