Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बळ,शक्ती असलेला.
Example : शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान शासक होते
Synonyms : समर्थ, सामर्थ्यवंत, सामर्थ्यवान
Meaning : शक्ती किंवा बळ असलेला.
Example : भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता. जनावर जबर आणि हिकमती आहे.
Synonyms : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिशाली
Install App