Meaning : शास्त्र आणि वाङ्मयात प्रवीण.
Example :
पणशीकर हे व्युत्पन्न पंडित आहे.
Meaning : उत्पन्न झालेला.
Example :
आग्रा हा अग्रवनापासून व्युत्पन्न झाला आहे.
Translation in other languages :
किसी और से विकसित या बना।
अग्रवन से व्युत्पन्न आगरा का नाम ताजमहल के लिए प्रसिद्ध है।