Meaning : एखाद्या कसरत करण्यास प्रवृत्त करणे.
Example :
तो आपल्या मुलाला कसरत करवत आहे.
Synonyms : कसरत करवणे, कसरत करविणे, व्यायाम करविणे
Translation in other languages :
* किसी को कसरत करने में प्रवृत्त करना।
वह अपने बच्चे से कसरत करा रहा है।