Meaning : लांबी आणि रुंदी.
Example :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
Synonyms : पसारा, फैलाव, विस्तार
Translation in other languages :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.Meaning : व्याप्त असण्याची अवस्था.
Example :
शहरात गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चालली आहे.
Translation in other languages :