Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आच्छादन केले आहे अशी वस्तू.
Example : लहान मुलगा ढगाने आच्छादित आकाशाकडे बघत होता
Synonyms : आच्छादित, आच्छ्न्न, झाकलेला
Translation in other languages :हिन्दी
जो किसी वस्तु आदि से ढका हुआ हो।
Meaning : जो घेरला गेला आहे तो.
Example : माझे गाव चारी बाजूनी झाडाझुडपांनी घेरलेले आहे.
Synonyms : घेरलेला, वेष्टलेला, वेष्टित
Translation in other languages :हिन्दी English
जो घेरा हुआ हो।
Confined on all sides.
Install App