Meaning : सावधतेने किंवा शिष्टाचाराने.
Example :
तुमचा मुलगा माझ्याशी व्यवस्थित बोलला.
Translation in other languages :
* सावधानी या शिष्टाचार के साथ।
आपके बेटे ने मेरे साथ अच्छी तरह बात की।Meaning : ज्यात व्यवस्था आहे असा.
Example :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
Synonyms : नीट, सुव्यवस्थित
Translation in other languages :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.Meaning : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.
Example :
तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
Translation in other languages :
Free from danger or the risk of harm.
A safe trip.Meaning : चांगल्या अवस्थेत असलेला.
Example :
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
Synonyms : चांगला, ठिक, ठीकठाक, मजेत
Translation in other languages :
Being satisfactory or in satisfactory condition.
An all-right movie.Meaning : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
Example :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
Synonyms : स्पष्ट
Translation in other languages :