Meaning : एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी.
Example :
या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे
Synonyms : कारभार, नियोजन, बंदोबस्त
Translation in other languages :
कोई काम ठीक ढंग या उचित प्रकार से करने या उसे पूरा करने के लिए आयोजन करने की क्रिया।
शादी में लड़कीवालों ने बहुत अच्छी व्यवस्था की थी।Meaning : एखादे विशिष्ट काम करायला समर्थ अशा लोकांचा वा साधनांची रचना.
Example :
ह्यात अनेक व्यवस्था सामावलेल्या आहेत.
Translation in other languages :
Meaning : एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार.
Example :
ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.
Synonyms : व्यवस्थापन
Translation in other languages :
Meaning : शास्त्राधारावर केलेली एखादी रचना.
Example :
न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.
Translation in other languages :
किसी काम का वह विधान जो शास्त्रों आदि के द्वारा निर्धारित हुआ हो।
वैदिक युग में चारों वर्णों की व्यवस्था का निर्धारण काम के आधार पर किया गया था।An organized structure for arranging or classifying.
He changed the arrangement of the topics.