Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वस्तू बनवून किंवा खरेदी करून ती विकण्याचे कार्य.
Example : मी आपल्या साड्यांच्या व्यापारासाठी कलकत्त्याहून साड्या मागवल्या
Synonyms : धंदा, व्यापार
Translation in other languages :हिन्दी English
चीज़ें बनाकर या खरीदकर, उसे बेचने का काम।
Buying or selling securities or commodities.
Meaning : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
Example : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
Synonyms : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, रोजगार
Install App