Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यास दुःख झाले आहे असा.
Example : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
Synonyms : आर्त, कष्टी, दुःखित, दुःखी, पीडित
Install App