Meaning : एखाद्या गोष्टीतील सातत्यात अडसर निर्माण करणे.
Example :
मी विचार करत असताना त्याने मध्येच बोलून व्यत्यय आणला.
Synonyms : अडथळा आणणे
Translation in other languages :
क्रम भ्रष्ट करना।
उसने बीच में बोल कर मेरी सोच को गड़बड़ा दिया।Meaning : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
Example :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
Synonyms : अडथळा आणणे, आडकाठी आणणे, मोडता घालणे, विघ्न आणणे
Translation in other languages :
किसी काम को रोकने का कार्य करना।
माधव सब कामों में अड़ंगा लगाता है।Engage in delaying tactics or refuse to cooperate.
The President stonewalled when he realized the plot was being uncovered by a journalist.