Meaning : फक्त व्यक्तीशी स्वतःशी संबंधित.
Example :
दुसर्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये
Synonyms : खाजगी, खासगी, वैयक्तिक
Translation in other languages :
Confined to particular persons or groups or providing privacy.
A private place.Meaning : स्वतःला आलेला.
Example :
हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
Translation in other languages :