Meaning : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
Example :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
Synonyms : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, सांगणे
Translation in other languages :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।