Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक प्रकारचे वैष्णव साधू.
Example : गावाबाहेर मंदिरात एक वैरागी राहत आहेत.
Translation in other languages :हिन्दी
एक प्रकार के वैष्णव साधु।
Meaning : सांसारिक गोष्टींबद्दल ज्याला राग अथवा लोभ वाटत नाहीत अशी व्यक्ती.
Example : वैरागीच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती.
Synonyms : बैरागी, संन्यासी
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसने सांसारिक वस्तुओं तथा सुखों के प्रति राग अथवा आसक्ति बिलकुल छोड़ दी हो।
Someone who practices self denial as a spiritual discipline.
Install App