Meaning : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
Example :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
Synonyms : नैराश्य
Translation in other languages :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration