Meaning : वेद जाणणारी व्यक्ती.
Example :
विश्व रचनेचे गूढ उकलण्याचा प्रयत्न वैदिकांनी प्रथम केला.
Translation in other languages :
Meaning : वेदांचे वा वेदांसंबंधी.
Example :
कार्यक्रमापूर्वी वैदिक सूक्ते म्हटली.
Translation in other languages :
Of or relating to the Vedas or to the ancient Sanskrit in which they were written.
The Vedic literature.