Meaning : एका जातीच्या वेलाची काठी, हिचा उपयोग मारण्यासाठी छडीसारखा केला जातो.
Example :
गुरुजींनी बंड्याला वेताने बदडून काढले
Translation in other languages :
A small thin branch of a tree.
stickMeaning : ज्यापासून एक बोरूच्या जातीची वनस्पती.
Example :
मोहनने आपल्या घरामागे वेत लावला आहे.
Translation in other languages :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vine