Meaning : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
Example :
तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
Meaning : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
Example :
आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
Translation in other languages :
Meaning : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
Example :
तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
Translation in other languages :