Meaning : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.
Example :
मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला
Translation in other languages :
The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.
beleaguering, besieging, military blockade, siegeMeaning : मात्रा इत्यादी सहाणेवर उगाळतांना होणारा तिचा एक वळसा.
Example :
दोन वेढे जायफळ उगाळ