Meaning : एखाद्याला आपल्या कह्यात किंवा ताब्यात आणणे.
Example :
जादूगाराने रामला जादूने आपल्या वशात केले.
Synonyms : आधीन करणे, मोह पाडणे, वश करणे
Translation in other languages :
किसी को अपने वश में करना।
अँग्रेज़ों ने सर्वप्रथम भारत के छोटे-छोटे राज्यों को अपने अधीन किया।Meaning : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
Example :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
Synonyms : चिडवणे
Translation in other languages :