Meaning : मूर्ख असण्याची अवस्था.
Example :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
Synonyms : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडपटपणा, वेडेपणा
Translation in other languages :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।