Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मजुरीवाचून करावे लागणारे काम.
Example : जमीनदार शेतकर्यांकडून वेठीने काम करवून घेत असत
Synonyms : बिगार
Translation in other languages :हिन्दी
बिना मज़दूरी दिए ज़बरदस्ती लिया जाने वाला काम।
Meaning : निष्काळजीपणाने कसेबसे केलेले काम.
Example : बिगारीचे काम करण्यापेक्षा कामच न केलेले बरे.
वह काम जो मन लगाकर न किया जाए।
Install App