Meaning : विशेषतः भविष्यकाळात किंवा संकटाच्या वेळी उपयोगासाठी वेगळे ठेवणे.
Example :
तुम्ही काही पैसा वेगळा ठेवा.
Translation in other languages :
* अलग रखना विशेषकर भविष्य में उपयोग के लिए या किसी होनी या अनहोनी के लिए।
आप कुछ धन अलग रखिए।Hold back or set aside, especially for future use or contingency.
They held back their applause in anticipation.Meaning : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.
Example :
माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.
Synonyms : राखून ठेवणे, वेगळे काढणे
Translation in other languages :
* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।
मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।Give or assign a resource to a particular person or cause.
I will earmark this money for your research.