Meaning : भाग केलेला.
Example :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
Synonyms : निराळा, विभक्त, विभागित
Translation in other languages :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।Meaning : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.
Example :
नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.
Synonyms : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगवेगळा
Translation in other languages :
* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।
नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।Meaning : न मिसळेलेला.
Example :
विभिन्न गटांना वेगळेच ठेवा.
सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.
Synonyms : अमिश्रित
Translation in other languages :