Meaning : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
Example :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
Translation in other languages :
Meaning : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
Example :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
Synonyms : पाऊस
Translation in other languages :