Meaning : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
Example :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
Meaning : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
Example :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
Translation in other languages :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxMeaning : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
Example :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
Synonyms : वृषभ रास
Translation in other languages :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।