Meaning : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
Example :
त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
Synonyms : म्हातारा
Translation in other languages :
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
हम बूढ़ों का खयाल रखने वाला यहाँ कोई नहीं है।Meaning : ज्याने प्रौढावस्था पार करून वृद्धावस्थेत प्रवेश केला असा.
Example :
त्याचे वृद्ध वडील सध्या रुग्णालयात आहेत.