Meaning : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
Example :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
Synonyms : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, थक्क होणे
Meaning : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
Example :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
Synonyms : अचंबित होणे, थक्क होणे
Translation in other languages :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।