Meaning : एखादी गोष्ट ऐकून आश्चर्याने डोळे इत्यादी मोठे करणे किंवा होणे.
Example :
रमेची अविश्वसनीय कथा ऐकून तिने डोळे विस्फारले
Synonyms : फाडणे
Translation in other languages :
संधि या जोड़ फैलाकर अच्छी तरह से खोलना।
रमा की अविश्वसनीय बात सुनकर उसने आँखे फाड़ी।