Meaning : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.
Example :
तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
Synonyms : व्यापक
Translation in other languages :
Broad in scope or content.
Across-the-board pay increases.Meaning : लांबीरुंदी असलेला.
Example :
येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
Synonyms : विशाल
Translation in other languages :
जिसमें बहुत विस्तार हो या विस्तार वाला।
इन काव्य पंक्तियों की विस्तृत व्याख्या कीजिए।Broad in scope or content.
Across-the-board pay increases.Meaning : सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा.
Example :
आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
Translation in other languages :
जो सावधानी और सूक्ष्म ब्यौरे के साथ विकसित या कार्यान्वित किया गया हो।
हमलोगों ने एक विस्तृत योजना तैयार की है।Developed or executed with care and in minute detail.
A detailed plan.Meaning : अरुंद किंवा छोटा नसलेला.
Example :
मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.
Translation in other languages :
जो सँकरा या छोटा न हो।
बड़े शहरों के बीच ऐसे विस्तृत मैदान कम ही होते हैं।